‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना देतोय 10 Bonus Share ! रेकॉर्ड डेट पण झाली फायनल
Bonus Share : बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी हर्षील ॲग्रोटेक लिमिटेडच्या स्टॉक बाबत आहे. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणाऱ्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. Harshil Agrotech Ltd … Read more