Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल ! वाचा आजचे बाजारभाव

Ajay Patil
Published:
soyabean production

Soybean Bajar Bhav : महाराष्ट्रात सोयाबीन (Soybean Crop) या पिकाची खरिपात मोठ्या प्रमाणात लागवड (Soybean Farming) केली जाते. राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून असतात.

अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचे सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Market Price) लक्ष लागून असते. त्यामुळे आम्ही रोजच आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन बाजार भावाची (Soybean Rate) विस्तृत माहिती घेऊन हजर होत असतो.

आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजार भावाची चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया सोयाबीनचे आजचे बाजार भाव.

लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 945 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- औरंगाबाद एपीएमसीमध्ये आज 107 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4125 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 771 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4442 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1331 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4851 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 970 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5290 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 220 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1200 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4251 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 60 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 765 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे 

सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 131 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4326 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 135 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 418 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4005 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 110 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4805 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 693 लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 575 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 300 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4640 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5041 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 840 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 543 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4949 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 699 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 100 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सहा हजार 154 रुपये प्रति क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5281 पये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार शंभर रुपये नमूद करण्यात आला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 5321 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 660 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 759 क्‍विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 995 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटल राहिला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 143 क्विंटल आवक नमूद करण्यात आली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 475 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 142 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 690 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 546 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज एक हजार 500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 2714 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 35 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 248 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 902 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 935 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4418 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 820 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 795 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 390 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5071 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 350 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची एक हजार बावीस क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4300 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 100 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 751 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5056 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4628 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 195 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4205 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 650 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe