Soybean Bajar Bhav : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Soybean Grower Farmer) एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मित्रांनो आज सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) आज सोयाबीनला (Soybean Crop) 1100 रुपये ती कुंटल असा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव (Soybean Bazar Bhav) मिळाला आहे तसेच या एपीएमसीमध्ये आज 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे पैठण एपीएमसीमध्ये आज अवघी 600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. मात्र तरीदेखील सोयाबीनचा बाजार भावात घसरण झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे. इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती:- उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 540 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5209 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 154 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये आज दोनशे क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीन ला चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 75 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 482 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5254 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये पाच हजार सोळा रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 300 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 447 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार पाहून नमूद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली खानगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 145 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5145 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज 4975 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 141 कोणत्या लागवड झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4331 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 65 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार पाहून नमूद करण्यात आला आहे.
मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 160 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5036 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला चार हजार 868 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 100 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.