Soybean bajar bhav today : सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र 3-12-2021

Ahmednagarlive24
Updated:

Soybean bajar bhav today : सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्र 3-12-2021

आज आपण राज्यातील सोयाबीन चे बाजारभाव पहाणार आहोत (soyabean rate today market in maharashtra)

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली होती. 4 हजार 500 वरील सोयाबीन थेट 6 हजार 600 वर येऊन ठेपले होते. पण सोयापेंडच्या आयातीचा मुद्दा समोर येताच दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

कारण 31 मार्च 2022 पर्यंत सोयापेंड आयातीची मुदत वाढवावी आणि उर्वरीत 5 लाख 50 हजार टन सोयापेंडची आयात करण्याची मागणी पोल्ट्री फार्म धारकांनी केली होती. त्यामुळेच सध्या 6 हजारावर सोयाबीनचे दर स्थिरावले आहेत.(soybean market rate today)

खरीप हंगामातील पिके सध्या अंतिम टप्प्यात आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे सोयाबीनच आता शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे (soybean price today in maharashtra)

दिवाळीपुर्वी सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 रुपयांवर होते आता मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी होत असल्याने सोयाबीनच्या किमंती वाढत आहेत. सध्या सोयाबीनला 6 हजार प्रतिक्विंटलचा दर आहे.

आज दिनांक 3-12-2021 रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांतील बाजार भाव पुढीलप्रमाणे आहेत 

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
03/12/2021औरंगाबादपिवळाक्विंटल17582259815900
03/12/2021बुलढाणापिवळाक्विंटल7595065006300
03/12/2021जळगावक्विंटल19580060006000
03/12/2021जालनापिवळाक्विंटल243500063506000
03/12/2021लातूरक्विंटल2000655066556602
03/12/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल33590064006351
03/12/2021परभणीपिवळाक्विंटल147610067006300
03/12/2021यवतमाळपिवळाक्विंटल120510053005200

 

Soybean bajar bhav 02/12/2021

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
02/12/2021अहमदनगरक्विंटल24580161005950
02/12/2021अहमदनगरलोकलक्विंटल58450063556251
02/12/2021अकोलापिवळाक्विंटल3870552564756075
02/12/2021अमरावतीक्विंटल300600063256162
02/12/2021अमरावतीपिवळाक्विंटल825554064506050
02/12/2021औरंगाबादक्विंटल27520059005550
02/12/2021बीडक्विंटल759540062886075
02/12/2021बीडपिवळाक्विंटल120577562936050
02/12/2021भंडारापिवळाक्विंटल3540054005400
02/12/2021बुलढाणालोकलक्विंटल2350530064006200
02/12/2021बुलढाणापिवळाक्विंटल818585063506200
02/12/2021चंद्रपुरपिवळाक्विंटल206455064606089
02/12/2021हिंगोलीलोकलक्विंटल800590065306215
02/12/2021हिंगोलीपिवळाक्विंटल624590062506075
02/12/2021जालनालोकलक्विंटल35570161716000
02/12/2021जालनापिवळाक्विंटल2139523362806183
02/12/2021लातूरक्विंटल2150640064706435
02/12/2021लातूरपिवळाक्विंटल9908623066316401
02/12/2021नागपूरपिवळाक्विंटल4567455862635950
02/12/2021नांदेडक्विंटल37585164746351
02/12/2021नांदेडपिवळाक्विंटल2946574063985972
02/12/2021नाशिकक्विंटल27350162626200
02/12/2021नाशिकपिवळाक्विंटल3604160416041
02/12/2021उस्मानाबादक्विंटल600625062506250
02/12/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल265565063816105
02/12/2021परभणीक्विंटल278527562005960
02/12/2021परभणीनं. १क्विंटल65615063006200
02/12/2021परभणीपिवळाक्विंटल89623864506326
02/12/2021सोलापूरलोकलक्विंटल24550063056165
02/12/2021वर्धापिवळाक्विंटल3662540063655980
02/12/2021वाशिमपिवळाक्विंटल12691508364706200
02/12/2021यवतमाळपिवळाक्विंटल1107503857945432
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe