Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र शासनाने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढल्यानंतर सोयाबीन बाजारभावात वाढ होत आहे.
गेल्या काही दिवसापासून रोजाना सोयाबीनच्या वाढ होत आहे. आज मात्र सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला आहे.
यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे. मित्रांनो जसं की आपण ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज माजलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनची 3911 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5590 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5400 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर जिल्ह्यातील या एपीएमसीमध्ये सोयाबीनची 41 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4951 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5225 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- संगमनेर एपीएमसीमध्ये आज 21 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4950 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5450 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5200 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या कारंजा एपीएमसीमध्ये आज 12000 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4910 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5700 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,375 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 2500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5,350 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5451 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– अमरावती एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 12942 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5472 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,136 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 3764 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 650 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,338 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 2500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5280 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5950 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५६१५ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 16,532 क्विंट लागत झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5226 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार 22 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५८५२ रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 6811 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 12395 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 6,100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2009 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5735 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5367 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वासिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसीमध्ये आज हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये चार हजार 650 रुपये प्रति गुंठे निवडा किमान बाजारभाव मिळाला असून 6600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.