Soybean Bazar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्रात विशेष वाढ झाली आहे. या वर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळेल अशी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Soybean Grower Farmer) आशा होती.
मात्र यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आशा फोल ठरली असून सोयाबीनला सध्या पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव (Farmer) निराश झाले आहेत. आज देखील राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळाला आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊककचं आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची (Soybean Market Price) माहिती जाणून घेत असतो. अशा परिस्थितीत आज देखील आपण सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- उदगीर एपीएमसीमध्ये आज 725 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 130 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 65 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 4689 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 715 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 30 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4675 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 984 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 1753 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावाच्या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 938 रुपये प्रतिक्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 560 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3348 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 724 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4895 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 139 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 415 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 582 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :– हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1349 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 55 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 710 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 650 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 295 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 965 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 715 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 273 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.