अहमदनगर :- घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या शिक्षकाला बळजबरीने चारचाकी वाहनात बसून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याची अंगठी व इतर कागदपत्रे असा ३७ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेण्यात आला.
ही घटना २४ मे रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील वाळूंज बायपास शिवारात घडली. सुरेश नीळकंठ उगले (३५, घोगरगाव, ता. श्रीगोंदे) असे शिक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी भिंंगार कॅम्प पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. उगले यांना गाडीत बसवल्यानंतर फायटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर डोळ्याला रुमाल बांधून त्यांना गाडीच्या खाली उतरून दिले.
- जिओचा धमाका! ‘हे’6 भन्नाट प्लॅन ₹70 रुपयांपेक्षाही स्वस्त, पाहा काय-काय फायदे मिळणार?
- ‘ह्या’ झाडांची घराजवळ लागवड केल्यास सापांचा धोका कमी होतो !
- निसर्गाचा चमत्कार! ‘हे’ फूल 100 वर्षांत फक्त एकदाच उमलते, तुम्ही ऐकलंय का या दुर्मिळ फुलाचं नाव?
- शुक्राच्या प्रभावामुळे कायम आकर्षक दिसतात ‘या’ जन्मतारखेचे लोक, अभिनेता अनिल कपूरच्या चिरतरुण व्यक्तिमत्वामागेही हेच रहस्य!
- गंगा, यमुना की गोदावरी…, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? वाचा या नद्यांचे वैशिष्ट्य आणि धार्मिक महत्व!