अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज १०० रुग्ण कोरोना तून बरे होऊन घरी गेले. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२३३ इतकी झाली आहे.
आज जिल्ह्यात नगर ग्रामीण ०२, नगर शहर १५, नेवासा ०६, पारनेर ०७, राहाता ०१, पाथर्डी १०, कॅन्टोन्मेंट १४, राहुरी ०४, संगमनेर २६, श्रीगोंदा ०२,
अकोले ०२, कर्जत ०२ आणि कोपरगाव येथील ०९ रुग्ण बरे झाले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा