अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली यात खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
धक्कादायक म्हणजे यात नगर शहरातील तब्बल 210 कोरोनाबाधितांचा समावेश आहे,अवघ्या चोवीस तासांत तब्बल 210 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या माहितीतून समोर आले आहे.
खाजगी प्रयोगशाळेत श्रीरामपूर ११, नेवासा ०३,, कोपरगाव ०१, संगमनेर ०९, कॅन्टोन्मेंट ०७, मनपा २१०, राहाता १८, नगर ग्रामीण २०, पारनेर ०९, पाथर्डी ०१, राहुरी ०८, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१ येथील रुग्ण आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा