अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
यात अकोले ०७, नगर ग्रामीण ०८,मनपा १४,नेवासा ०१, पारनेर ०४ राहाता ०२,संगमनेर १५, शेवगाव ०६,श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील ०३ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.

Chinese coronavirus 2019-nCov under the microscope. 3d illustration
दरम्यान आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण ७२८ असून सध्या ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews