अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
पारनेर २, तिखोल २, सुपे व पाडळी दर्या येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधीत पारनेरच्या दोन पैकी एक रुग्ण केडगाव येथे वास्तव्यास, तर दुसरा म्हसोबा झाप येथील आरोग्य यंत्रणेचा खुलासा.
२३ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह. राधे ११, टाकळी ढोकेश्वर ३,पारनेर, कान्हूरपठार व देवीभोयरे येथील प्रत्येकी २, नांदूर पठार,
जातेगाव व सुपे येथील प्रत्येकी एक संशयितांचे अहवाल निगेटिव्ह पारनेर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटिव्ह
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा