अहमदनगर बाजार भाव : 19 फेब्रुवारी 2020 

Ahmednagarlive24
Published:
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव:

पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो १०० -५००, वांगी ३०० – ८००, फ्लावर ४०० – १०००, कोबी १०० – ३००, काकडी ५०० – १०००, गवार ३५०० – ८०००, घोसाळे १००० – १२००, दोडका ८०० – २५००, कारले १८०० – २५००, भेंडी १००० – २५००, वाल ८०० – १०००, घेवडा १००० – १०००, तोंडुळे १००० – १८००, बटाटे ८०० – २०००, लसूण ६००० – ११०००,

हिरवी मिरची २००० – ३०००, शेवगा ३५०० – ४०००, लिंबू ५०० – २०००, आद्रक २५०० – ३५००, गाजर ६०० – १२००, दु.भोपळा ३०० – १०००, मका कणसे ८०० – २०००, शिमला मिरची ८०० – २००० मेथी ३०० – ४००,

कोथिंबीर ३०० – ८००, पालक २०० – ३००, करडी भाजी ५००-५००, शेपू भाजी ४०० – ६००, चवळी १५०० – १५००, चुका,बीट ६० – ७०, वाटाणा १८०० – ३३००, डांगर ५०० – १०००, मुळे १०० – २०००.

धान्य : गावरान ज्वारी १५०० -२७५१, बाजरी १४५० – २१००, तुर ४४००-५०००, हरभरा-३९७५-४०००, उडीद ४६००-६०००, मिरची ५८२० – १२६१०, गहू २०४० -, २१५१, सोयाबिन ३००० – ३८००, मका १४००-१६००, गुळ डाग २८००-४५००.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment