अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-  अहमदनगर शहरातील केडगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे आता नगर शहरातील कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या नऊ झाली आहे

नगर शहरात ह्या आधी कापड बाजारातील व्यापारी व २४ वर्षीय मुलाचा कोरोना ने बळी घेतला होता.

तसेच गंज बाजारातील ३५ वर्षीय युवा व्यापाराचाही कोरोना ने बळी घेतला होता.

दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आईचा तर बालिकाश्रम रोड येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment