अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा सहावा बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  महानगरपालिकेतील एक कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती

त्यांच्यावर औरंगाबाद रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते

मात्र आज त्या कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत अहमदनगर शहरात कोरोनानेे सहा बळी घेतले त्यामुळे अहमदनगर शहरात भीतीचे वातावरण झाले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment