अहमदनगर ब्रेकिंग : डाॅक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील सोनईतल्या एका डाॅक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या डाॅक्टरवर ज्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले, तो खासगी दवाखाना आणि त्या दवाखान्याजवळचे मेडिकल काही दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश नेवाशाचे तहसिलदार रुपेशकुमार यांनी दिले आहे.

दरम्यान, मयत डाॅक्टर ज्या भागात राहत होते, त्या परिसरासह दरंदले गल्ली, माळगल्ली हे भाग सील करण्यात आले आहेत.

तसेच ज्या रुग्णांना कोरोना झाला होता, त्यांची ‘रॅपिड टेस्ट’ घेऊन त्यांना कोविड सेंटरला पाठविण्यात येणार असल्याचे तहसिलदार सुराणा यांनी बोलताना सांगितलं आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News