अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :संगमनेर तालुक्यातील निमोण येथे तीन महिलांना तर गुंजाळवाडी येथे एक अशा चार महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
निमोण येथे एक 31 वर्षीय तरुणी, दुसरी 30 वर्षीय तरुणी तर निमोण येथेच 13 वर्षीय बालिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेत गुजाळवाडी येथे 57 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे प्रशासनाने पुन्हा सर्वेक्षण सुरू केले असून संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. निमोण येथील एकाच कुटुंबातील तीन मुलींचा सामावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews