अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज कोरोनातून बरा होऊन गेला घरी. संगमनेर येथील रुग्णाला मिळाला डिस्चार्ज.
कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २२०
जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ
पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण.
कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाला होता दाखल.
जिल्हयातील अॅक्टिव केसेस ३८
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६९
एकूण स्त्राव तपासणी ३५९१
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews