अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते.
संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा