अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या चोवीस तासांतील रुग्णवाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3184 रुग्ण वाढले आहेत तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे आहे –

 आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 195 वर आला असून राहाता 155, 

  • नगर ग्रामीण 239,
  •  राहुरी 196, 
  • श्रीगोंदा 112,
  •  संगमनेर 361, 
  • श्रीरामपूर 183, 
  • अकोले 276, 
  • पारनेर 246, 
  • कोपरगाव 135, 
  • नेवासा 209, 
  • कर्जत 225,
  •  पाथर्डी 269, 
  • जामखेड 129, 
  • शेवगाव 169, 
  • इतर जिल्हा 49, 
  • भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 34, 
  • मिलिटरी हॉस्पिटल 01,
  • इतर राज्य  01

असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 1348, खाजगी लॅब मध्ये 1094 तर अॅंटीजेन चाचणीत 742 बाधित आढळून आले

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe