अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ६७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५९२ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५२, राहाता ०१, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, अकोले ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४५६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा २२४, संगमनेर २०, राहाता १३, पाथर्डी १४, नगर ग्रा.२३, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २८, श्रीगोंदा २०, पारनेर ०२, अकोले १४, राहुरी १०, शेवगाव २५,
कोपरगाव ०८, जामखेड १०, कर्जत २५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेले एकूण रुग्ण:१२६०९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: २५९२
  • मृत्यू: २००
  • एकूण रूग्ण संख्या:१५४०१
……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment