अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘त्या’ ३३ व्यक्तींचे रिपोर्ट्स आले, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३७
अहवालापैकी ३३ अहवाल निगेटीव आले आहेत.

यात, पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील २५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

आता उर्वरित ०४ अहवालाची प्रतीक्षा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment