अहमदनगर करोना ब्रेकिंग : आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली दरम्यान,

आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली आहे.

  •  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये
  • श्रीगोंदा – 6 – श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3,
  • अहमदनगर शहर-10 –
  • पोलीस हेड कॉर्टर 1,कवडे नगर 1, सावेडी रोड 1,सारस नगर 1,अहमदनगर 2,केडगाव 1,
  • माळीवाडा 1,शिवाजीनगर 1,रेल्वे स्टेशन 1,
  • नगर ग्रामीण 2- बुऱ्हा नगर 1,नवनागापूर 1,
  • जामखेड -1 – दिगाव 1,
  • भिंगार-3- मोमीन गल्ली 1, कँटोन्मेंट हॉस्पीटल कॉर्टर 1, नेहरू कॉलनी 1,
  • पाथर्डी -1 -पाथर्डी शहर 1,
  • नेवासा-5- अंतरवली 1,कुकाणा 3, जळका 1,
  • राहता -1- शिर्डी 1,
  • संगमनेर -11- ओझर खुर्द 3, निमोण 1,
  • रायतेवाडी 7

दरम्यान, आज २२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळलेल्या २२२ आणि अँटीजेन चाचणीत बाधीत आढळलेले ०६ रूग्ण आज बरे होऊन घरी परतले. यामध्ये,

मनपा ११४,संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८
राहुरी १०,शेवगाव १,कोपरगाव ३,श्रीगोंदा २, कर्जत ३,अकोले २ रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: २९४९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १२१६
  • मृत्यू: ६०
  • एकूण रूग्ण संख्या: ४२२५
    (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment