अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा 5 रुग्ण आढळले !

Published on -

आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव

अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित.

येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित.

तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित

भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय व्यक्तीही बाधित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe