अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या २२६ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात नवे ६०३ रुग्ण आढळले.
त्यामुळे रुग्णांची संख्या झाली १६ हजार ५०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत ११५, अँटीजेन चाचणीत २८८ आणि खासगी प्रयोगशाळेत २०० बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयात मनपा ८२, संगमनेर ३, पाथर्डी १, नगर ग्रामीण २, कॅन्टोन्मेंट २, पारनेर ७, राहुरी ३, कोपरगाव ६, जामखेड १,
कर्जत १ आणि मिलिटरी हॉस्पिटल ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत मनपा ५०, संगमनेर ७, राहाता २५, पाथर्डी १६, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर १४ रुग्ण आढळले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved