अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार ५११ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६० ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११६१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटीजेन चाचणीत ८१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, जामखेड ०२, कर्जत ०१, पारनेर ०३,राहाता ०५, राहुरी ०३, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०१, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले ०२,कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता ०२,

राहुरी ०४, संगमनेर ०२, शेवगाव १०, श्रींगोंदा ०३, इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ८१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, जामखेड ०६, कर्जत ०३,

कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०१, नेवासा १२, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०३, संगमनेर ३२, शेवगाव ०५, श्रीरामपूर ०४ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५७,

अकोले ०९, जामखेड ०६, कर्जत ०८, कोपरगाव १७, नगर ग्रामीण १२, नेवासा ०९ , पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २०, राहुरी ०३, संगमनेर ५०, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६५५११
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ११६१
  • मृत्यू:१०१९
  • एकूण रूग्ण संख्या:६७६९१
  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment