अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ११२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत १४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, जामखेड ०१, कोपर गाव ०३, नगर ग्रामीण ०४, पाथर्डी ०६, संगमनेर १७, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१,
कॅन्टोन्मेंट बोर्ड ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०७,
पारनेर ०२, राहाता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि जिल्हा बाहेरील ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०४, पाथर्डी ०२, राहाता ०४, शेवगाव ०१, आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०४, पारनेर ०१, पाथर्डी ०४, संगमनेर ०६, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०४ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:६८११२
- उपचार सुरू असलेले रूग्ण: ८३४
- मृत्यू:१०६४
- एकूण रूग्ण संख्या:७००१०
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved