बिग ब्रेकिंग : आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण फेसबुक वर म्हणाले क्षमस्व…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे,(MLA Radhakrishna Vikhe Patil)

याबाबत त्यांनी फेसबुक वर माहिती दिली आहे.

आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे.

माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe