अहमदनगर :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री १३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात ०४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तर, उर्वरित ०९ अहवाल नाकारण्यात आले असून ते जिल्हा रुग्णलयाकडे परत पाठविण्यात आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®