अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : साई संस्थानामधील कर्मचाऱ्याचा आहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
तो विद्युत विभागात कार्यरत असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या रूग्णावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
हा रूग्ण साईबाबा संस्थानात विद्युत विभागात आहे. मात्र तो गेल्या १८ जूनपासून तो रजेवर होता.
या रूग्ण श्रीराम नगरजवळील महाराणा चौक परिसरातील असल्याने हा परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे 28 रुग्ण वाढले !
अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/06/26/ahmednagar-breaking-28-corona-patients-increased/