अहमदनगर :- औरंगाबादहून पुण्याकडे जात असलेल्या स्कॉडा गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉडा वेगाने पलटी होवून अपघाताची घटना घडली.
हा अपघात जेऊर परिसरात लीगाडे वस्तीजवळ झाला. यात एक महिला जागीच ठार झाली तर चार जण जखमी झाले आहेत.

लता दत्तात्रय ठाकूर (वय-60), रा. पुणे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
- संगमनेरच्या चंदनापुरी घाटात विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूलबस उलटली, ४ विद्यार्थी किरकोळ जखमी
- अहिल्यानगरमध्ये स्वस्तात प्लाॅट देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या पोलिसाला ठोकल्या बेड्या, तर सेवेतूनही करण्यात आले निलंबित
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास दरमहा 3 हजार रुपयांचे व्याज मिळणार ! कशी आहे योजना?
- मीठाचा वापर फक्त चव वाढवायला नाही, ‘या’ 8 जादुई कामांमध्येही वापरून बघा!
- शेतकऱ्यांनो सावधान! अहिल्यानगरच्या ‘या’ तालुक्यात जनावरांना लंम्पी आजाराची लागण, अश्या पद्धतीने जनावरांची घ्या काळजी?