नेवासा :- तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती, सासरा, सासूसह पाच जणांवर गुन्हा नोंदवला.
मिराचा मृतदेह विहिरीतील पाण्यात सोमवारी आढळला होता. तिचे माहेर व सासर गावातीलच आहे.
मीराचे वडील हरी भिका गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत विहीर खणण्यासाठी माहेरून दीड लाख रूपये आणावेत,
यासाठी मीराचा छळ करण्यात आल्याचे नमूद केल्याने पाेलिसांनी पती संतोष कुंडलिक गटकळ,
सासरा कुंडलिक, सासू रूख्मिणी कुंडलिक व शकुंतला रमेश कोलते (शहापूर),
भामाबाई अंकुश खाटीक (पाथरवाले) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®