आ. प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या ह्या कामाचा तुम्हालाही अभिमान वाटेल !

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :  राहुरी शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतमजुर, मजूर, ग्रामीण भागातील नागरिकांचा डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सेवाभावी संस्थेच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचा विमा काढला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आ.प्राजक्त तनपुरे यांनी सदर कार्यक्रम राहुरी नगरपालिका सभागृहात आयोजीत के ला होता.

यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, दशरथ पोपळघट, आ.तनपुरे म्हणाले की ८० व्या वर्षी शरद पवार यांनी तरुण पिढीला लाजवेल असे काम विधानसभा निवडणुकीत करून आजच्या युवा पिढीला एक आदर्श घालून दिला.

राहुरी नगरपालिका हद्दीतील तसेच ग्रामीण भागातील काही गरजु लोकांनाही विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. मागील वर्षी गरिब कुटूंबातील ११ जोडप्यांचा मोफत विवाहसोहळा संपन्न झाला.

याबरोबरच यावेळी २१ जोडप्यांचे विवाहाचे नियोजन करण्यात येणार आहे. राहुरी शहर : राहुरी शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतमजुर, मजूर, ग्रामीण भागातील नागरिकांचा डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सेवाभावी संस्थेच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचा विमा काढला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आ.प्राजक्त तनपुरे यांनी सदर कार्यक्रम राहुरी नगरपालिका सभागृहात आयोजीत केला होता. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, दशरथ पोपळघट, आ.तनपुरे म्हणाले की ८० व्या वर्षी शरद पवार यांनी तरुण पिढीला लाजवेल असे काम विधानसभा निवडणुकीत करून आजच्या युवा पिढीला एक आदर्श घालून दिला.

राहुरी नगरपालिका हद्दीतील तसेच ग्रामीण भागातील काही गरजु लोकांनाही विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. मागील वर्षी गरिब कुटूंबातील ११ जोडप्यांचा मोफत विवाहसोहळा संपन्न झाला. याबरोबरच यावेळी २१ जोडप्यांचे विवाहाचे नियोजन करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment