कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या परिसरातील माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : जिल्ह्यात आज आणखी १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

मुकुंदनगर १, गवळी वाडा (नगर) १, दिल्ली गेट १, आंबेडकर चौक (नगर) २, नागापूर (नगर) १ रुई छत्रपती (ता. नगर) १,

मंगल गेट १, समतानगर २, पाईपलाईन रोड १, चिंभळा (ता. श्रीगोंदा) १, मांडवगण (ता. श्रीगोंदा) १,

नगर शहर १, सिद्धार्थनगर १, वांबोरी (ता. राहुरी) १, भिंगार १ येथे हे रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment