कोरोना ब्रेकिंग : व्यापार्‍यास कोरोनाची लागण !

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  संगमनेर शहरात पुन्हा तीन नव्या रूग्णांची भर पडली आहे.

या कुंथुनार सोसायटी येथील अ‍ॅरेेंज कॉर्नर येथे एका व्यापार्‍यास कोरोनाची लागण झाली आहे.

तर नवघर गल्ली येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

त्याच बरोबर कोल्हेवाडी रोड येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट देखील कोरोनाग्रस्त आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

०५ रुग्ण आज कोरोनावर मात करून घरी परतले.

अहमदनगर जिल्ह्यातील ०५ रुग्ण आज कोरोनावर मात करून घरी परतले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

यामध्ये संगमनेर येथील ०३, कर्जत आणि नगर शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe