अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दुपारी १८ तर सायंकाळी ३० असे एकुण ४८ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले ते खालीलप्रमाणे

भिंगार – ७, संगमनेर – १, शेवगाव – १, पारनेर – २, राहाता – १
- नगर महापालिका क्षेत्रात : पद्मा नगर येथे – ३, टिव्ही सेंटर – १, फकिरवाडा – १, पाइपलाइन रोड – १
- भिंगार : गवळी वाडा येथे – ७
- संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथे – १
- पारनेर तालुक्यातील पारनेर शहर – १, भाळवणी – १
- शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे – १
- राहाता तालुक्यात पाथरे येथे – १
अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा वाढले ३० कोरोना बाधित रुग्ण.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॕबमधे १५ तर खाजगी लॕबमधे १५ अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. ते खालीलप्रमाणे
नगर महापालिका क्षेत्रातील – ३, भिंगार – २, संगमनेर – ७, अकोले – १, श्रीरामपूर – १, नगर ग्रामीण – १
- नगर महापालिका क्षेत्रात
पद्मा नगर येथे – १,
सुडके मळा येथे – १ - संगमनेर तालुक्यात
कनोली येथे – ४,
ढोलेवाडी येथे – ३ - अकोले तालुक्यातील
देवठाण येथे – १ - श्रीरामपूर येथे – १
- नगर येथील
के. के. रेंज येथे – १ - भिंगार येथे
गवळी वाडा येथे – ३
खाजगी प्रयोग शाळेत कोरोना बाधित आढळून आलेले रुग्ण खालीलप्रमाणे
नगर मनपा – ८, राहाता – ४, नगर ग्रामीण – २, संगमनेर – १ महापालिका क्षेत्रात माळीवाडा – १, माणिक नगर – १, नंदनवन नगर (सावेडी) – १, भिडे चौक (सावेडी) – १, बिशप लॉईड कॉलनी – १, तोफखाना – १, बागरोजा हडको – १, भिस्तबाग रोड, सावेडी – १ नगर ग्रामीण भागात वाघ मळा, वडगाव गुप्ता येथे – १, विळद घाट येथे – १, राहाता तालुक्यातील कोल्हार येथे – ४ संगमनेर येथे – १
याप्रमाणे आज १८ + ३० असे दिवसभरात ४८ रुग्ण कोरोना बाधीत आढळुन आले आहेत.
- सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या – २९३
- आत्तापर्यंत बरे झालेले रुग्ण – ५३०
- आजपर्यंत मृत्यू संख्या – २०
- आत्तापर्यंत नोंद झालेले एकूण रुग्ण संख्या – ८४२
आजचा डिस्चार्ज अहवाल : अहमदनगर जिल्ह्यात आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे यात नगर मनपा – १३, संगमनेर – १४, कोपरगाव – ३, राहाता – १, शेवगाव – १, पाथर्डी – १, राहुरी – १, पारनेर – १, नेवासा – १ याप्रमाणे आज ३६ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी गेले आहेत.
स्त्रोत : नोडल अधिकारी,
डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenewsc