41 व्यक्तींना कोरोनाची लागण, जिल्ह्यात आतापर्यंत @618 कोरोना पॉझिटीव्ह !

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्हात काल दिवसभरात ४१ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.व ६५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.

काल दिवसभरात १५ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी गेले असुन आत्तापर्यंत ४०० रुग्ण कोरानामुक्त झाले आहेत.

आजपर्यंत १७ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.आजपर्यंत ६१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.सध्या २०१ (ॲक्टीव) रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.पॉझिटीव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे –

संगमनेर येथील एकुण २३ रुग्ण कोरोना बाधीत.
कुरण येथील २७ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय युवती, १८ वर्षीय युवक, १६ वर्षीय युवती, ३३ वर्षीय महीला, ४२ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय युवक, ६० वर्षीय महीला, ३१ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय युवक, २८ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष, ७ वर्षाची मुलगी, ३२ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महीला, ५९ वर्षीय महीला, ४२ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महीला, ८ वर्षाची मुलगी, २० वर्षीय महीला, ४८ वर्षीय महीला, २४ वर्षीय महीला व नाईक असदपुरा येथील ४६ वर्षीय महीला.

नगर शहर व उपनगरातील एकुण ८ रुग्ण कोरोना बाधीत.
नवनागापूर गजानन कॉलनी एमआयडीसी येथील ५५ वर्षीय महीला, ६१ वर्षीय पुरुष, ५ वर्षाची मुलगी, पद्मानगर, सावेडी येथील ४३ वर्षीय पुरुष व ३९ वर्षीय पुरुष, गवळीवाडा भिंगार येथील ४५ वर्षीय महीला व ३३ वर्षीय महीला तसेच सावेडी येथील रेणाविकर शाळेजवळील ६१ वर्षीय महीला

श्रीगोंदा तालुक्यातील ५ रुग्ण कोरोना बाधीत.
कोळगाव येथील ४० वर्षीय पुरुष, १६ वर्षीय युवक, ३६ वर्षीय महीला, १७ वर्षीय युवती व १५ वर्षीय युवती

पाथर्डी – २
पाथर्डी येथील ६० वर्षीय पुरुष व २९ वर्षीय पुरुष या दोघांना कोरोनाची बाधा.

श्रीरामपुर – १
मक्का मस्जिद जवळील ३४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

शेवगाव- १
निंबेनांदुर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

राहाता – १
राहाता येथील ५० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

दिवसभरात वरीलप्रमाणे एकुण ४१ रुग्णांना आज कोरोनाची बाधा झाली आहे.

स्त्रोत : नोडल अधीकारी,
डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा रुग्णालय, अहमदनगर

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe