कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ‘इतक्या’ लोकांचा जीव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात शुक्रवारी ३०६ पॉझिटिव्ह आढळून आले, तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला. ५४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २४०२ आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत ८३ आणि अँटीजेन चाचणीत १४७ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा २४,अकोले १,जामखेड १, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासे १०, पारनेर ६, पाथर्डी १, राहाता ६, राहुरी ३, संगमनेर १३, शेवगाव १, श्रीरामपूर ४ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा २८, अकोले ६, जामखेड ३, नगर ग्रामीण ७, नेवासे १, पारनेर १, पाथर्डी १५, श्रीगोंदे १५, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ४ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १२, अकोले ६, जामखेड २२, कर्जत १०, कोपरगाव ८, नगर ग्रामीण २, नेवासे ७, पारनेर ८, पाथर्डी १६, राहाता १९, संगमनेर १६, शेवगाव ९, श्रीगोंदे ४, श्रीरामपूर ८ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment