संगमनेर : तालुक्यातील एका चोवीस वर्षीय तरुणीला दिनेश बाळू बर्डे (पत्ता माहीत नाही) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवार दि. २७ मे २०१९ रोजी घडली.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही चोवीस वर्षीय तरुणी दिनेश बाळू बर्डे याच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. त्यावेळी दिनेश बर्डे याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी अत्याचारीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दिनेश बाळू बर्डे याच्याविरुद्ध गु. र. नं. ५७०/२०१९ भा. दं. वि. कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- गुंतवणूकदारांना 5 शेअर्स मोफत मिळणार ! ‘ही’ कंपनी देणार Bonus Share ; रेकॉर्ड तारीख नोट करा
- निवडणूक आयोगाचा निर्णय आला…! लाडक्या बहिणींना संक्रांतला 3,000 रुपये मिळणार का ?
- गोल्डन टाइम आला रें…; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- राज्यात 2 दिवस पावसाचे ! अहिल्यानगर, पुणे, सातारासह ‘या’ 15 जिल्ह्यातील हवामान बिघडणार
- पोस्टाची सुपरहीट योजना : इथे गुंतवलेले पैसे काही महिन्यातच होतात दुप्पट !













