अहमदनगर :- देवदर्शन करण्यासाठी सासूसह गेलेल्या महिलेस विनाकारण शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सावेडी परिसरातील पाइपलाइन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ रविवारी सायंकाळी घडला.
याप्रकरणी सुप्रिया काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राम मोकाटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया काळे या सासूसमवेत दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. आरोपी राम याने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

- 28 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश ! संकटाची मालिका संपणार
- मलेरियाचे रुग्ण वाढले ; १४ जुलैपर्यंत राज्यभरात ८,९८३ जणांना मलेरियाचा डंख
- समाजात आजही मुलगी ‘नकोशी’च ; महाराष्ट्रातील स्थिती चिंता निर्माण करणारी ? एक ‘ हजार मुलांमागे अवघ्या ९१५ मुली
- 100 रुपयांत मालदीवमध्ये काय-काय खरेदी करता येईल?, जाणून घ्या भारतीय रुपयाचे मूल्य!
- रोहित-विराटनंतर ‘हा’ दिग्गजही टेस्टमधून घेणार संन्यास?, मोहम्मद कैफच्या पोस्टने उडाली खळबळ!