दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद न दिल्याने प्रेमवेड्या तरुणाने केले हे कृत्य

Published on -

अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला.

वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने थेट तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अनिल सैदर असे आहे. पिडीत महिला केडगाव उपनगरातील रहिवासी आहे. आरोपीने थेट तिचा हात पकडत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe