कर्जत :माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जत तालुक्यात घडली . एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली .
या प्रकरणी महेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवस्ती, कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अत्याचारानंतर जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव पुढील तपास करीत आहेत.
- श्रवण कुमार की परशुराम? कावड यात्रा सर्वप्रथम कुणी केली होती?, यंदा कधीपासून सुरू होईल ही यात्रा?; वाचा संपूर्ण माहिती!
- राहुरी कृषी विद्यापीठाने दाखल केलेला १ कोटी रूपयांचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला
- लाखो नाही कोटींमध्ये मिळते ‘रोलेक्स’ घड्याळ, असं काय खास असतं या घड्याळमध्ये? जाणून घ्या रोलेक्सची वैशिष्ट्ये!
- 108 रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन राज्यातील ॲम्बुलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी.
- ‘ही’ आहेत देशातील टॉप 4 MBA कॉलेज ! इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट होणार
- स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही ‘या’ गावात कधीही झालं नाही मतदान; जाणून घ्या येथील लोकशाहीची अनोखी पद्धत!
- अहिल्यानगरमध्ये आरोग्य केंद्र उभारण्यास मंजूरी, मात्र महापालिकेला आरोग्य केंद्र बांधण्यासाठी जागाच मिळेना, तीन केंद्र रखडली
- ‘या’ तारखेपासून मुंबई – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस धावणार ! राज्यातील आणखी 2 जिल्हे वंदे भारतच्या नकाशावर; तिकीट दर, थांबे, वेळापत्रक पहा.
- झाडे लावून वाढदिवस साजरा करणार, आमदार विक्रम पातपुते यांचा वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम
- तरूण पोरांची लग्न होत नसल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर झाला मोठा परिणाम, शाळांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची संख्या घटली