अहमदनगर – शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना चेक बाउन्स प्रकरणी पोलिसांनी त्यांना माणिक चौक येथून अटक केली.
दरम्यान कांकरिया यांना उद्या राहुरी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्याविरोधात राहुरी कोर्टाने 138 प्रकरणात अटक वॉरंट जारी केले होते.
कोर्टच्या आदेशानुसार पोलीसानी आज बुधवारी (दि.29) सायंकाळी 6.30 वाजता कांकरिया यांच्या हॉस्पिटल मधून ताब्यात घेत अटक केली.
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..
- ‘या’ देशात मिळते चक्क दुबईपेक्षाही स्वस्त सोने !
- स्मार्टफोन बाजारात भारताचा दबदबा ; विक्रमी निर्यातीचा अंदाज