अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील २२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे,कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या २९४३ झाली आहे !
आज दिलेल्या रुग्णात मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २ ,कर्जत ३, अकोले २ येथील रुग्णांचा समावेश आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा