अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या हळू हळू का होईना कमी होताना दिसत आहे
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2711 रुग्ण आढळले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 3500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आता कमी झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –
- नगर ग्रामीण 268,
- राहुरी 168,
- श्रीगोंदा 135,
- संगमनेर 256,
- श्रीरामपूर 196,
- अकोले 276,
- पारनेर 244,
- कोपरगाव 176,
- नेवासा 95,
- कर्जत 131,
- पाथर्डी 92,
- जामखेड 62,
- शेवगाव 66,
- इतर जिल्हा 63,
- भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 12,
- मिलिटरी हॉस्पिटल 04,
- इतर राज्य 02
असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 136, खाजगी लॅब मध्ये 1668 तर अॅंटीजेन चाचणीत 907 बाधित आढळून आले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|