अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी केला वाहतुकीत बदल.
नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढे वाहनांना बंदी, वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविणार. नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपास पासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार : पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा आदेश.

- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved