अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहर शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यात कोरोना बाधित २२ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील इमारतीत सुरू असलेल्या कोरोना रॅपीड टेस्ट केंद्रात शुक्रवारी झालेल्या तपासणीत बाधीत रुग्ण आढळून आले.
कृषी विद्यापीठातील तपासणी केंद्रात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रॅपिड तपासणी किटचा तुटवडा असल्याने
ठरावीक नागरिकांची तपासणी करण्यात आली. काही नागरिक माघारी गेले. तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा २७९ गेला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved