लखनऊ | मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा शनिवारी उत्तर प्रदेशातील करवाडा गावात खून करण्यात आला.
मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पंकज यांचा खून केल्याचे कबूल केले आहे.
पंकज शनिवारी घरातून मोटारसायकलने त्याचा मित्र सोनूसोबत जात असताना त्याला मध्येच कॉल आला.
पंकज घरी आला नाही म्हणून त्यांच्या परिवाराने पोलिसांकडे तक्रार नोंद केली. पोलिसांनी सोनू गेला त्या ठिकाणी भेट दिली असता त्यांना रक्ताचे डाग आढळून आले.
- साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती
- Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर