सुजित झावरेंच्या अंतरिम जामिनास पुन्हा मुदवाढ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय होऊ शकला नाही.

न्यायालयाचा वेळ इतर महत्त्वाच्या कामात गेल्याने, तसेच दोन्ही वकिलांच्या तोंडी विनंतीवरून झावरे आता १९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्यात आली.

१७ सप्टेंबरला तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा, खंडणी यासह विविध कलमांखाली झावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यावर झावरे पोलिसांच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार घेत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment