बातमी लावली म्हणून पत्रकारास जीवे मारण्याची धमकी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- वाळकी येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणाची बातमी लावली म्हणून नगरमधील पत्रकार निलेश आगरकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यापप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे.

19 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता अण्णा घोडके याने (रा. घोसपुरी) 8010337359 या मोबाईल नंबरवरुन माझा मित्र विश्‍वजीत कासार याची बातमी लावतो काय, तुुला पाहून घेतो, असे म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी आगरकर यांनी कोतवालीत एनसी दाखल केली आहे. पुढील तपास पी.एन. दुधरक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe