अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कोरोनावर शासन नियम पाळत एक दिलाने मात करू. पुढील वर्षी मोकळ्या, आनंदी वातावरणात प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होईल, असा विश्वास अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख यांनी व्यक्त केला.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहन प्रसंगी देशमुख बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश,
उपप्राचार्य अशोक मिश्रा, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, एस. टी. देशमुख, जे. बी. शे्ट्टी, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. सुनील सांगळे, प्रा. जी. बी. काळे, नामदेव गायकवाड, सीताराम वर्पे यावेळी उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved